कंधार ; प्रतिनिधी
बाचोटी ता कंधार जिल्हा नांदेड येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती निमित्य ध्वजरोहन करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे अँड. विजय बालाजी पाटील धोंडगे जिल्हा परिषद सदस्य नांदेड, संयुक्त ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष साईनाथ मळगे, सरपंच शिवदास गोधणे, उपसरपंच नितीन वरपडे, दिगंबर धोंडगे, मारोती धोंडगे, प्रकाश चव्हाण, तालुका अध्यक्ष विजेंद्र कांबळे,ग्रा.पं. सदस्य साहेबराव वरपडे, ग्रा.पं. सदस्य ज्ञानेश्वर झांपलवड, ग्रा.पं. सदस्य गणपती गायकवाड, तसेच उपस्थित सर्व समाज बांधव त्र्यंबक वाघमारे, अमोल वाघमारे, सुनील वाघमारे, उत्तम वाघमारे ,
संयुक्त तक्रार निवारण अभियान धर्मापुरी चे अध्यक्ष तिरुपती इंगळे, मारुती इंगळे, संयुक्त कामगार ग्रुपचे तालुका अध्यक्ष अमोल मोरे, गणेश वाघमारे,संयुक्त तक्रार निवारण अभियान बाचोटी चे अध्यक्ष पांडुरंग डुबुकवाड आदीची यावेळी उपस्थिती होती.सूत्रसंचालन गजानन वाघमारे यांनी केले.