भीमवाडी सिडकोत साहित्यरत्न, कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या १०१ वी जयंती साजरी

नांदेड ; प्रतिनिधी

मौजे भीमवाडी सिडकोत साहित्यरत्न, कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले .

या प्रसंगी उपस्थित नगरसेवक प्रतिनिधी संजय मोरे,जगदीश भुरे,रुकमाजी गायकवाड, प्रा.इरवंत सुर्यकार,राजू वाघमारे, श्रीकांत नागणिकर, आत्माराम डाकोरे, रवी चित्ते, प्रकाश वाघमारे,रमाकांत हानमंते,प्रकाश कांबळे,सिद्धार्थ भालेराव, विजय गजभारे , पाळेकर काका ,केशव मेटकर, आदी समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *