कंधार तालुक्यातील मौजे धानोरा कौठा येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

कंधार ; प्रतिनिधी

कंधार तालुक्यातील मौजे धानोरा कौठा येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .

यावेळी उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अरुण पा.कदम संयुक्त ग्रुप चे कंधार तालुका उपाध्यक्ष संदिप नवघरे धानोरकर सरपंच प्रतिनिधी संजय हाते. नागोराव नवघरे ग्रा.पं सदस्य . गणेश नवघरे ग्रा.पं सदस्य प्रदिप नवघरे.तसेच समाज बांधवांची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *