कंधार ; प्रतिनिधी
दि. १/८/२०२१ रोजी सकाळी ठिक १० वाजता
जि. प. प्रा. शाळा पाताळगंगा येथे लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी यानिमित्त त्यांच्या प्रतीमेस अभिवादन करण्यात आले.सम्यक विद्यार्थी आंदोलन ता.अध्यक्षाच्या वतीने मॉस्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी अंगदराव पांडुरंग मुंडे (उपसरपंच) मारोती गोपीनाथ आरसुलवाड (मा.उपसरपंच) नामदेवराव शाहूजी वाघमारे (पोलीस पाटील), तुकाराम हौसाजी आरसुलवाड (ग्रा.पं. सदस्य), नाथराव रामराव मुंडे (ग्रा.पं. सेवक), बालाजी किरवाड, व्यंकटी वामनराव मुंडे, नाथराव धोंडीबा मुंडे(शिक्षक) एकनाथ नामदेव मुंडे, गणपती उमाजी चुक्कलवाड, शंकर सोपान गंगणपाड, इ,
तसेच तरुण वर्ग ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
त्यात नागेश प्रभाकर मुंडे (ग्रा.पं.ऑपरेटर),शिवाजी कोंडे, अनिल कोंडे,तुकाराम मुंढे, सचिन बंडोड, संजय किरवाड, निकेत वाघमारे, सुरज घुमे. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त
कोरानाचा प्रतिकार म्हणून नामदेवराव शाहूजी वाघमारे (पोलीस पाटील) व त्यांचे चिरंजीव निकेत नामदेवराव वाघमारे (सम्यक विद्यार्थी आंदोलन ता. अध्यक्ष कंधार)यांच्या वतीने मास्क व सॅनिटाइजर चे वाटप करुन जयंती साजरी करण्यात आली.