कंधार ; प्रतिनिधी
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे जनक साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त संयुक्त ग्रुप कंधार तालुक्याच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित संयुक्त ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष साईनाथ मळगे कंधार तालुका अध्यक्ष विजेंद्र कांबळे, संयुक्त तक्रार निवारण अभियानाचे अध्यक्ष तिरुपती इंगळे संयुक्त विद्यार्थी ग्रुप शहर संपर्क प्रमुख करण पवळे, सदस्य दत्ता मोरे मारुती इंगळे संयुक्त तक्रार निवारण अभियान बाचोटी चे अध्यक्ष पांडुरंग डुबुकवाड, ओम गायकवाड, संयुक्त कामगार ग्रुप कंधार चे तालुका अध्यक्ष अमोल वाघमारे, कृष्णा वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते मकसुद भाई,सारीपूत जोंधळे,समीर शेख, दिपक हरिदास, श्रीकांत चौडेकर, आबुश नदीम, संभाजी कांबळे, खाजा भाई, संदीप नवघरे आदीची उपस्थिती होती.