कंधार ; प्रतिनिधी
मौजे धानोरा कौठा ता.कंधार
येथिल पोलीस पाटील जागेचे रिक्त पद भरण्याची मागणी संयुक्त ग्रुप चे
कंधार तालुका उपाध्यक्ष संदिप नवघरे धानोरकर यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे काढण्यासाठी
गावातील विद्यार्थी आणि पालकांना शासकीय कामासाठी अडथळा निर्माण होत असल्याने मा.उपविभागीय अधिकारी साहेब.उपविभागीय कार्यालय कंधार यांना निवेदन संयुक्त ग्रुप चे
कंधार तालुका उपाध्यक्ष.
संदिप नवघरे धानोरकर यांनी दिले.