लोहा येथिल नौसीन इमामसाब शेख चे बारावी विज्ञान शाखेत घवघवीत यश

लोहा ; प्रतिनिधी

नुकताच बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून श्री संत गाडगे महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी नौसीन ईमामसाब शेख हीने बारावी विज्ञान शाखेतुन 94% गुन घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.


नौसीनने मिळवलेल्या यशाबद्दल खा.प्रताप पाटील चिखलीकर शाम आन्ना पवार वडील ईमामसाब शेख व गावातील गावकरी मंडळी सोसलं मिडीया मधुन शुभेच्छा चा वर्षाव करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *