भारतीय बौध्द महासभा शाखा कंधार च्या वतीने आयोजित ऑनलाईन प्रवचन मालिकेस सहभाग नोंदवा – कंधार तालुका बौद्ध महासभेचे आवाहन

कंधार ; प्रतिनिधी

दिनांक 08/08/2021 वार रविवार दुपारी 03 ते 04 एक तास होणाऱ्या ऑनलाईन प्रवचनास जास्तीतजास्त संख्येने जॉइन होऊन हजर राहावे असे आवाहन भारतीय बौध्द महासभा कंधार च्या वतीने कंधार तालुकाध्यक्ष विलास कांबळे ,उपाध्यक्ष निलेश गायकवाड यांनी आज दि.७ रोज शनिवारी केले आहे.

ऑनलाईन प्रवचन मालिका सन 2021
भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा नांदेड (द.) व अंतर्गत असनाऱ्या सर्व तालुक्याच्या वतीने वर्षावास निमित्त ऑनलाईन प्रवचन मालिकेस दिनांक 24/07/2021 पासून सुरुवात झाली असून दि.८ आॉगस्ट रोजी कंधार तालुक्यात आयोजन केले आहे.

नोट :- प्रवचन मालिकेत जॉईन होण्यासाठी खलीलदिलेल्या लिंकवर टच करावे व जॉईन व्हावे.
https://meet.google.com/fvm-hxzt-mmr

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *