जिल्हाधिकारी डॉ .विपीन इटनकर यांचा कोटबाजार ग्राम पंचायतीच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष बबर मोहम्मद यांच्या हस्ते सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

नांदेड जिल्हयाचे जिल्हाअधिकारी विपिन इटनकर यांनी आज दिनांक ०८/०८/२१ रोजी त्यांचा सयकलिगं टिम सोबत कंधार येथिल ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याला भेट दिली .यावेळी कोटबाजार ग्राम पंचायत च्या वतीने कंधारचे माजी उपनगरअध्यक्ष बबर मोहम्मद यांनी स्वागत केले.

त्यावेळी सरपंच प्रतिनिधी मोहम्मद अजिमोदिन, उपसरपंच प्रतिनिधी मोहम्मद सोहेल, सदस्य सय्यद मुनताजिबोदिन, सदस्य मोहम्मद झियाओदिन, शेख पाशा, मोहम्मद मखसुद, स. असलम आदीसह मान्यवरांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *