कंधार ; प्रतिनिधी
भय्यासाहेब आंबेडकर यांच्या नावे कंधार येथे शॉपिंग सेंटर बांधकामासाठी निधीचे संकलन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने करण्यात येत आहे.आज दि.८ रोज रविवारी कंधारचे सुपुत्र
आयु नि माया व सुरेंद्र मधुकर कदम (सुप्रिडेन्टन) यांच्या वतिने सुमारे एक्कावन हजार रुपयाची देणगी देण्यात आली.
सदरील देणगी स्विकारतांना कंधारचे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आयु. विलास कांबळे व सर्व कार्यकारणी ,जिल्हाध्यक्ष नांदेड दक्षिण आयु. पी. एम. वाघमारे,संरक्षन सचिव संजय सोनकांबळे) कंधार कोषाध्यक्ष जितेंद्र ढवळे, नाना गायकवाड जळबाजी ढवळे, सरचिटणीस एन. एन. कांबळे, संरक्षन उपाध्यक्ष संतोष दुंडे जाभाडे एन डी ,
बी सी.काबळे ,विनोद शं कांबळे सर, मिलिंद गोधने सर, रत्नदीप कांबळे ,माधव पो.कांबळे ,अनिल खं. कदम व कदम परिवाराची यावेळी उपस्थिती होती.