सिडको नांदेड येथील साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती कार्यकारिणीची निवड


नवीन नांदेड:(प्रतिनिधी)

सिडको नवीन नांदेड येथील साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती महोत्सवाची कार्यकारिणीची निवड करण्यासाठी बैठक आज दि.०८ ऑगस्ट २०२१ रोजी आॅगस्ट क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येस संपन्न झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजीराव बसवंते होते.
यावेळी सर्वानुमते खालील कार्यकारिणीची निवडण्यात आली:


अध्यक्ष:
निवृत्तीराव कांबळे

कार्याध्यक्ष:
एम.एम.बसवंते

उपाध्यक्ष:
नितीन वाघमारे
प्रा.देविदास इंगळे
कृष्णा गायकवाड

सचिव: प्रा.इरवंत सुर्यकार

सहसचिव: एस.पी.कुंभारे

कोषाध्यक्ष: विलास वाघमारे

सहकोषाध्यक्ष: पप्पु गायकवाड

संघटक:
राजकुमार जांभळीकर

युवा संघटक: पवन कंधारे

स्वागताध्यक्ष:
आनंदा वाघमारे

प्रसिद्धी प्रमुख:
बालाजी पाटोळे,विठ्ठल घाटे, संजयकुमार गायकवाड.

यावेळी निवृत्तीराव कांबळे, संभाजीराव बसवंते,सटवाजी कुंभारे,एम.एम.बसवंते, विठ्ठल घाटे,प्रकाश दर्शने,प्रा.देविदास इंगळे,प्रा.बालाजी गवाले, बालाजी पाटोळे,प्रा.इरवंत सुर्यकार,प्रा.यशवंत गादेकर, राजकुमार जांभळीकर,सुजितकुमार निळकंठे,उत्तम रेड्डी, संजयकुमार गायकवाड, बालाजी वाघमारे,विप्रज गायकवाड,शाम सोमवारे दिलीप वाघमारे,नितीन वाघमारे,आनंदराव वाघमारे, विलास वाघमारे,शुभम वाघमारे,दशरथ कंधारे आदी समाजबांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *