कंधार ; प्रतिनिधी
नांदेड येथे विमानतळावर लोहा कंधार मतदार संघाचे लाडके आमदार श्यामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्ते आशाताई शिंदे मुंबईवरून आले असता त्याच वेळी फुलवळचे माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बालाजी भुजंगराव देव कांबळे शिंदे यांचे समर्थक नागेश गोधने यांनी आमदार शिंदे साहेब व सामाजिक कार्यकर्ते आशाताई शिंदे यांचे स्वागत केले.
त्यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रावसाहेब पाटील शिंदे, शिवराज पाटील शिंदे, माधव पाटील घोरबांड, भगवानराव पवळे, राम भोकरे सह अनेक कार्यकर्त्याची उपस्थिती होती,