आर.आर.पाटील (आबा)यांची जयंती साजरी केली नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालयात

नांदेड ; प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री कै. आर .आर. पाटील (आबा)यांची जयंती नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हरिहररावजी भोसीकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालुन आबांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी ॲड.भाऊसाहेब गोरठेकर मा.सभापती,पं स भोकर .जांबरूनकर सर सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड ,संग्राम हायगले सरचीटणीस रॉ.कॉ नांदेड ,गौसौद्दीन जिल्हा सचीव रॉ. कॉ. नांदेड ,डॉ. समीर खांड्रे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी डॉक्टर सेल नांदेड, नागनाथराव खेळगे कार्याध्यक्ष बिलोली ,जावेदखॉंन तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक सेल धर्माबाद,शे.सय्यद गुरुजी ,महेबुब शेख, शेख एजाज ,त्रिंबक भोसीकर व पक्षाचे पदाधीकारी उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *