सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त कंधार येथिल ग्रामीण रुग्णालयातील कोरोना योद्धांचा सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

शांतिदुत गोविंदराव पाटील चिखलीकर प्रतिष्ठांन आयोजित भाजपा महिला मोर्च्या प्रदेशउपाध्यक्ष तथा जिल्हापरिषद सदस्या सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२४ ऑगस्ट रोजी जिल्हापरिषद सदस्य प्रवीणपाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत कोरोना योद्धाचा सन्मान व रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा दि 24 ऑगस्ट रोजी दु 1 वाजता ग्रामीन रुगणलाय कंधार येथे संपन्न होणार आहे.

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शांतिदुत गोविंदराव पाटील चिखलीकर प्रतिष्ठांनच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *