कंधार ; प्रतिनिधी
आयुष्यभर देशसेवा करुन आजही भारतीय सैनेतील सैनिक जिवनभर देशसेवा करतात.तालुक्यासह जिल्हात माजी सैनिक गोरगरीबांचे प्रश्न सोडवण्यासाठी,प्रयत्न करत असताना त्यांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे होत नाही.
१५ अॉगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनापासुन एक महीना म्हणजे १५ सप्टेंबर या कालावधीत कंधार तालुक्यातील आजी माजी सैनिकांनी तेलंग हॉस्पिटल नांदेड येथे डोळ्याची तपासणी करुन घ्यावे असे आवाहन माजी सैनिक संघटनेचे जिल्हाअध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी केले आहे.
तेलंग हॉस्पिटल येथे
सर्व आजी आणि माजी सैनिकांची डोळ्याची आणि कानाची तपासणी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत डॉ श्याम पाटील तेलंग यांचे
तेलंग हॉस्पिटल
डॉक्टर लेन
बस स्थानक जवळ
नांदेड
मो.8623086416 येथे
अत्याधुनिक उपकरण च्या साहाय्याने विनामूल्य दररोज वरील कालावधीत तपासणी
करण्यात येत आहे.
तरी सर्व बांधवानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी केले.

