कंधार तालुका ग्रामपंचायत सरपंच संघटना पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी : ॲड.मारोती पंढरे, तर सचिवपदी: सौ.राजश्री भोसिकर

कंधार तालुका ग्रामपंचायत सरपंच संघटना पदाची बिनविरोध निवड कंधार येथे करण्यात आली त्यात

अध्यक्षपदी : ऍड मारोती पंढरे, तर सचिवपदी: सौ.राजश्री भोसिकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


कंधार दिनांक 23 ऑगस्ट 2021 रोजी शासकीय विश्रामगृह कंधार येथे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत चे सरपंच , उपसरपंच उपस्थित राहून सर्वानुमते अध्यक्ष, सचिव व खालील प्रमाणे कार्यकारणी निवड करण्यात आली, यात अध्यक्ष ॲड मारोती पंढरे , सचिव सौ राजश्री भोसीकर, कार्याध्यक्ष: संभाजी लक्ष्मण कदम ,उपाध्यक्ष : ज्ञानेश्वर मुंडे ,सहसचिव: सुरेश कल्लालीकर , कोषाध्यक्ष शंकर डिगोळे , प्रसिद्धीप्रमुख राहुल वाघमारे , महिला प्रतिनिधी शेख यास्मिन नागलगाव ,
सर्कल जिल्हा परिषद विभाग प्रमुख
पेटवडज :सौ अनिता गोपाळ जाधव,
बाहदरपुरा :राजीव पाटील बोरकर,
शिराढोण: अवधूत मारोतराव शिंदे,
कवठा: सुधाकर शंकरराव पा.शिरूरकर, कुरूळा :सौ संगीता पांडुरंग मुळके , फुलवळ: तुळशीदास रामजी रासवंत
वरील कार्यकारणी निवडीसाठी प्रमुख उपस्थित श्री माधव मुसळे ,पंडित देवकांबळे ,मनोहर पा.भोसिकर बाळासाहेब गोमारे , पंजाबराव वडजे,सत्यनारायण माणसपुरे , उत्तमराव चव्हाण, भीमराव जायभाये, वसंतराव निलावाड ,राजू पाटील गायकवाड , परमेश्वर पा.जाधव, सतीश देवकते, बाळू पा. कीडे , हरी पाटील होणारकर ,बालाजी पाटील गीते वरील मान्यवरांच्या उपस्थिती होती.

ॲड.मारोती पंढरे
सौ.राजश्री भोसिकर
सुरेश कल्हाळीकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *