कंधार शहरातील विकास कामासाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने पालीका मुख्याधिका-यांना निवेदन

कंधार ; प्रतिनिधी

कंधार शहरातील विविध विकास कामाची मागणी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आज दि.२६ रोजी नगर परिषदेच्या मुख्याधिकार्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनाची दखल नाही घेतल्यास येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी कडून गोंधळ आंदोलन करण्याचा इशारा ही देण्यात आला आहे.

संतोष गवारे,प्रेमानंद गायकवाड ,राजरत्न जोंधळे,आमोल जोंधळे,अमोल कांबाळे,रुतीक गायकवाड ,अमी सुर्यवंशी आदीच्या स्वाक्षरी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *