माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांचा सत्कार

नांदेड ; प्रतिनिधी

प्रशांत दिग्रसकर यांनी शिक्षणाधिकारी (मा.) जि.प. नांदेड पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे अभिनंदन करुन सत्कार करण्यात आला.

यावेळी नांदेड महिला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर, प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे, प्रा. बोकारे सर उपशिक्षणाधिकारी सलगर साहेब व प्रा. संदीप पाटील बेटमोगरेकर आदीची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *