संभाजी ब्रिगेडच्या कंधार च्या वतीने कोरोना योध्दा सन्मान व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन – नितीन पाटील कोकाटे

कंधार प्रतिनिधी

दि.30.ऑगस्ट रोजी संभाजी ब्रिगेड कंधारच्या वतीने बालाजी मंदिर भवानी नगर येथे,कोरोना योध्दा सन्मान सोहळा,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर,गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयोजक संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नितीन कोकाटे शहराध्यक्ष विकास लुंगारे धनंजय पाटील कौसल्ये यांनी दिली आहे.

या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अँड.मनोज आखरे अध्यक्ष तर उद्घाटक सुधीर देशमुख संभाजी ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष स्वागताध्यक्ष मा.सुभाष कोल्हे,संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष,नांदेड मा.बळीराम पवार मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष नांदेड तर प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ.बालाजी जाधव प्रदेश संघटक तथा प्रसिद्ध व्याख्याते संभाजी ब्रिगेड, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक मनोहर भोळे श्री.मुंडे साहेब तहसीलदार कंधार पडवळकर साहेब पोलीस निरीक्षक कंधार रमेश देशमुख तालुका कृषी अधिकारी कंधार डॉक्टर लोणीकर तालुका आरोग्य अधिकारी कंधार ढवळे तालुका आरोग्य अधिकारी कंधार केवी बळवंत गट विकास अधिकारी कंधार सतीश व्यवहारे गटशिक्षणाधिकारी कंधार महेश वाघमारे उपकार्यकारी अभियंता कंधार मा जोशी उपविभागीय सा,बा कंधार सचिन इंगोले संस्थापक अध्यक्ष राजमुद्रा सा.सं.उद्धवराव सूर्यवंशी जिल्हा अध्यक्ष मराठा सेवा संघ नानाराव कल्याणकर जिल्हा अध्यक्ष मराठा सेवा संघ संकेत पाटील लोकसभा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड श्याम पाटील जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड भगवान कदम जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड अरुणा जाधव जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड विद्या पाटील जिल्हा अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड कृष्णा मोरे जिल्हाध्यक्ष शिक्षक आघाडी संभाजी ब्रिगेड आदित्य चव्हाण डॉक्टर संजय केंद्रे एडवोकेट सतीश कुमार जाधव जिल्हा सचिव मराठा सेवा संघ रमेश पवार जिल्हा सचिव मराठा सेवा संघ राम खाडे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड परमेश्वर जाधव जिल्हाध्यक्ष छावा संघटना नांदेड यांची उपस्थिती राहणार आहे.

विशेष सत्कारमूर्ती:- रेखाताई कदम उप मुख्य कार्यकारी अधिकारी बा.क जि.प नांदेड विजय चव्हाण तहसीलदार अरविंद रायबोले डी वाय एस पी प्रफुल तोटावार डीवायएसपी वशिमा शेख उपजिल्हाधिकारी विश्वनाथ वडजे डीवायएसपी धनंजय गायकवाड पी एस आय अभिजीत तुतुरवाड पीएसआय नागोराव जाधव पीएसआय शिवाजी पांढरे समाज कल्याण लातूर अमोल चव्हाण सामाजिक क्षेत्र दिल्ली गंगाधर हिवराळे कृषी विभाग ऑफिसर बळी डिकळे लघुपट अभिनेता तुषार जाधव गोल्ड मेडल ऑलिंपिक यांचा विशेष सत्कार सन्मान करण्यात येणार आहे.

कोरोना सारख्या महाभयंकर आजाराशी लढताना आरोग्य विभाग शिक्षण क्षेत्र प्रशासकीय सेवेतून सामान्य लोकांपर्यंत सेवा दिलेल्या मान्यवरांचा सन्मान व विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे.आपण या कार्यक्रमास उपस्थित सर्वांनी सहकार्य करावे.असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष तथा आयोजक नितीन कोकाटे, शहराध्यक्ष विकास लुंगारे धनंजय पाटील कौसल्ये व संभाजी ब्रिगेड कंधार तालुका सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *