कोरोनाच्या महासंकटात तिसरी लाट व दहीहंडी

सध्या कोरोनाच्या महासंकटात तिसरी लाट येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.शहरातील शिकवणी वर्ग सुरु पण शाळा बंद आहे.म्हणून या वर्षीच्या जन्माष्टमी निमित्त आपल्या कल्पक कलाविष्कारातून सण-उत्सव साजरा करतांना एक समाज प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात हातखंड असलेली सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार सर्वांना परिचित आहे.या वर्षी कोरोना विषाणुहंडी फोडण्यासाठी कोविशिल्ड व कोवॅक्सीन या लसींनी मनोरा करुन हा दहीहंडी साजरा करुन येत्या भविष्यकाळात कोरोना संपला पाहिजे.


सर्वांना जन्माष्टमीच्या मनस्वी सदिच्छा सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *