अहमदपूर : प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या काजळ हिप्परगा येथील साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविले. विशेष म्हणजे जवळपास १२००० ( बारा हजार रुपये ) खर्चून गावातील बसस्टाँपवर प्रवाशांच्या सोयीसाठी सिमेंटचे ०४ बाक उभारले आहेत. असी माहिती प्रविण जंगापल्ले, अध्यक्ष यांनी दिली.त्याचे हे बोलके छायाचित्र घेतले आहे प्रा भगवान आमलापुरे यांनी.