नागलगाव ता.कंधार येथे साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ वी जयंती निमिती नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांचा सत्कार संपन्न

कंधार ; प्रतिनिधी

नागलगाव ता.कंधार येथे साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व अभिवादन करुन,जयंती मंडळा च्या वतीने नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांचा सत्कार करण्यात आला.

नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जिवण चरित्रावर प्रकाश टाकला.यावेळी हमीदोदिन मौलीसाब, सरपंच प्रतिनिधि शेख नयुम पटेल,उपसरपंच त्र्यम्बक कुटे पाटील,सुरेश केंद्रे, जलील शेख, राम मोरे, व्यंकटी मोरे,आंनद वाघमारे,शिवाजी वाघमारे,आदिसह जयंती मंडळ व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *