कंधार ; प्रतिनिधी
मुंबई येथील आमदार शामसुंदर शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या लोढा पॅलेस या ठिकाणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दि.३० रोजी सदिच्छा भेट दिली.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे यांनी विविध विषयावार चर्चा केले.लोहा कंधार मतदार संघातील तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी व तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी उपाय योजना करण्यासाठी चर्चा केली.