संभाजी ब्रिगेडच्या कंधार च्या वतीने कोरोना योध्दा सन्मान व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न

कंधार प्रतिनिधी

दि.30.ऑगस्ट रोजी संभाजी ब्रिगेड कंधारच्या वतीने बालाजी मंदिर भवानी नगर येथे,कोरोना योध्दा सन्मान सोहळा,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर,गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता आयोजक संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नितीन कोकाटे शहराध्यक्ष विकास लुंगारे धनंजय पाटील कौसल्ये यांनी दिली आहे.

या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अँड.मनोज आखरे अध्यक्ष तर उद्घाटक सुधीर देशमुख संभाजी ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष स्वागताध्यक्ष मा.सुभाष कोल्हे,संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष,नांदेड मा.बळीराम पवार मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष नांदेड तर प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ.बालाजी जाधव प्रदेश संघटक तथा प्रसिद्ध व्याख्याते संभाजी ब्रिगेड, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक मनोहर भोळे पडवळकर साहेब पोलीस निरीक्षक कंधार रमेश देशमुख तालुका कृषी अधिकारी सचिन इंगोले संस्थापक अध्यक्ष राजमुद्रा सा.सं.उद्धवराव सूर्यवंशी जिल्हा अध्यक्ष मराठा सेवा संघ नानाराव कल्याणकर जिल्हा अध्यक्ष मराठा सेवा संघ संकेत पाटील लोकसभा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड श्याम पाटील जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड अरुणा जाधव जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड विद्या पाटील जिल्हा अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड कृष्णा मोरे जिल्हाध्यक्ष शिक्षक आघाडी संभाजी ब्रिगेड आदित्य चव्हाण डॉक्टर संजय केंद्रे एडवोकेट सतीश कुमार जाधव जिल्हा सचिव मराठा सेवा संघ राम आनकाडे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांची उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते ओरोग्य विभागातील सर्व कर्मचारी,सर्व पत्रकार बांधव,पोलीस बांधव आदीना मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले तसेच बारावी व दाहावी वर्गातील गुणवंताचा सत्कार यावेळी करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *