विधान मंडळ पंचायती राज समितीचे समिती प्रमुख आमदार डॉ.श्री संजय रायमुलकर यांचा नांदेड नगरीत सत्कार

विधान मंडळ पंचायती राज समितीचे समिती प्रमुख आमदार डॉ.श्री संजय रायमुलकर यांचा नांदेड नगरीत अगमना निमित्त त्यांचा सत्कार करताना विधान परिषदेचे प्रतोद आ.श्री अमरनाथ राजूरकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *