जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांचा नागलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

ग्रामपंचायत कार्यालय नागलगाव येथे नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी भेट दिली व ग्रामपंचायतीचा सत्कार स्वीकारून मार्गदर्शन केले.

सोबत यावेळी भोजूवाडीचे सरपंच सतीश देवकते यावेळी नागलगाव चे सरपंच प्रतिनिधी शेख नयूम पटेल, उपसरपंच त्र्यंबक कुटे पाटील किसन महाराज चोंडे, माजी सरपंच शेख नन्नू पाटील, खयूम पटेल, कुटे गुरुजी, अल्लाउद्दीन पाटील, कचरू पाटील, सरवर पठाण, आनंद वाघमारे, ढवळे, श्याम मोरे, आदी सह गावातील नागरिक उपस्थित होते. (छाया- विनोद महाबळे )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *