आमदार मेघनाताई बोर्डीकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या घरी सदिच्छा भेट

नांदेड ; प्रतिनिधी

आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या घरी आमदार मेघनाताई बोर्डीकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सदिच्छा भेट दिली.

त्यांचा सत्कार करताना आ. अमरनाथ राजूरकर, मृणाल राजूरकर, आशितोष व मृण्मयी राजूरकर आदीची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *