जिल्हा कॉग्रेस सरचिटणीस संजय भोसीकर यांनी जगंमवाडी गावाची भेट घेऊन जाणून घेतल्या समस्या

कंधार ; प्रतिनिधी

जंगमवाडी ता. कंधार येथे आज रविवार दि.५ सप्टेंबर रोजी जिल्हा कॉग्रेस चे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी भेट देऊन गावातील नागरिकांशी सवांद साधुन अड़ी अडचणी जाणून घेतल्या .

गावच्या वतीने त्यांचा सत्कार करताना सरपंच बाबूराव पेदेवाड या वेळी तालुका कांग्रेस चे सरचिटणीस,उपसरपंच हणमंतराव पाटील पेठकर, कृष्णाभाऊ भोसीकर, काशीराम पाटील बोधगिरे,पोलीस पाटील बापूराव वाड़ीकर, बहदरपुरा सरपंच प्रतिनिधि विजय गायकवाड़, माजी सरपंच संजय बोधगिरे,युवक कांग्रेस चे स्वप्नील परोडवाद,माजी सरपंच वैजेनाथ परोडवाड,आदि सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *