प्रियदर्शनी मुलींचे उच्च माध्यमिक विद्यालय कंधार येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णण यांची जयंती साजरी

कंधार ; प्रतिनिधी

शिक्षकदिना निमित व भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली डॉ.राधाकृष्णण यांच्या जयंती निमित प्रियदर्शनी मुलींचे उच्च माध्यमिक विद्यालय कंधार येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा कॉग्रेस चे सरचिटणीस संजय भोसीकर,प्राचार्या सौ.राजश्री शिंदे,किरण बडवणे, प्राध्यापक,शिक्षक,शिक्षिका,व कर्मचारी उपस्थित होते.

छाया- विनोद महाबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *