कंधार चे सहाय्यक अभियंता नितीन ननावरे यांचा फुलवळ ग्रामपंचायतचीच्या वतीने माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांच्या तर्फे सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य विदूत वितरण कंपनी मर्या ग्रामीण युनिट कंधार चे सहाय्यक अभियंता मा श्री नितीन ननावरे साहेब यांची चंद्रपूर झोन येते विनंती वरून त्यांच्या मूळ जिल्यात बदली झाली आहे
ग्रामीण युनिट कंधार यांच्या वतीने निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला,

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री दादवड साहेब लेखा विभाग कंधार, प्रमुख उपस्तीत मा श्री बालाजी देवकांबळे माजी सरपंच फुलवळ,श्री एस सि रणवीर, उत्तम नाईकवाडे सरपंच पानभोशी ,श्री व्हीकी सर, रवी गायकवाड, मा श्री राठोड साहेब सहाय्यक अभियंता कुरुळा युनिट कनिष्ठ लिपिक बनकर, व्यासपीठावर उपस्थित होते,

सर्व प्रथम कार्यक्रमाचे पाहुणे यांचे स्वागत केले नंतर सत्कार मूर्ती मा श्री नितीन ननावरे सहाय्यक अभियंता यांचा भव्य सत्कार मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमला कंधार उपविभाग मधील बहुसंख्येने कर्मचारी उपस्थित होते, कार्यक्रम येशशवी करण्यासाठी श्री सिद्धार्थ जोंधळे ,के डी वागमारे ,डी एन कसारे ,आर आर पांचाळ, पाथर कर,यांनी परिश्रम घेतले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सि व्ही दुधगोंडे यांनी केले व आभार प्रदर्शन शिधारत जोंधळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *