नायगाव ; गडगा प्रतिनिधी
आज गडगा येथे अतिमुसळधार पावसामुळे अनेक दुकानांमध्ये तसेच अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने व शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.आज तहसीलदार साहेब गडगा येथील नुकसानग्रस्त दुकानाची पहाणी केली.त्याची माहिती देऊन मा.तहसीलदार गजानन शिंदे साहेब यांना त्वरीत पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवाजी पन्नासे शिवसेना उपतालुकाप्रमुख नायगाव, तलाठी आनंद मुखेडे,दादुखाॅं पठाण,शंकर मुंनगीलवार,आनंद पांचाळ, माधव ईटकापल्ले उपस्थित होते.