क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते भुमिपुजन

नांदेड

नांदेडमध्ये नविन कौठा भागात क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भुमिपुजन पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते पार पडला.यावेळी आ.अमरनाथ राजुरकर,आ.मोहनराव हंबर्डे,माजी मंत्री डि.पी. सावंत,महापौर दिक्षा धबाले,जि.प.अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर,जिल्हाधिकारी विपीन इटणकर,मनपा आयुक्त सुनील लहाने,पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर,हरिहररावजी भोसीकर,शिवा संघटनेचे मनोहर धोंडे सर,प्रकाश कौडगे,अविनाश भोसीकर,किशोर स्वामी व शिक्षण सभापती संजय बेळगे यांच्यासहमान्यवरांच्या उपस्थित भुमीपुजन सोहळा संपन्न झाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *