कोरोनावीर’ पुरस्कार पत्रकार श्रीराम फाजगे यांना प्रदान

‘कोरोनावीर’ पुरस्कार पत्रकार श्रीराम फाजगे


स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून औरंगाबाद स्थित असलेल्या नांदेड जिल्हा मित्र मंडळ या सामाजिक संस्थेच्या वतीने पत्रकार श्रीराम फाजगे दै.( लोकमत)  कुरुळा ता.कंधार यांनी केलेल्या विविध कार्याची दखल घेत कोरोनावीर ( कोविड योद्धा ) म्हणून निवड केली*



         
   मागील दहा वर्षापासून केलेल्या सामाजिक कार्याची घेतली दखल. शैक्षणिक कार्य बजावत असतांना  ग्रामीण भागातील समस्या पाहून   वाटायच ग्रामीणभागातील समाज अनेक समस्या च्या विळख्यात अडकले ला आहे. ह्या समस्या   उजेडात आणता आल्या तर  नक्कीच फायदा होईल.   हि महत्त्व कांक्षा बसु देत नव्हती  . त्यातच औरंगाबाद येथे  शासकीय प्रगत आध्यायन संस्थेतील माझ्या गुरू वर्य डॉ. नलीनी चोंडेकर मँडम  यांच्या शी सहज चर्चा करता ना शैक्षणिक कार्यासोबत व्रतपत्रक्षेत्रात काम करण्याची संधी माझ्या गुरू मुळे मिळाली. त्याची सुरुवात कुरुळा सारख्या अतिदुर्गम भागात  मि लोकमत च्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली.अल्पावधीतच आम्ही आदरणीय आमचे मार्गदर्शक माजी जेष्ठ पत्रकार प्रा.किडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघटनेचे ची स्थापना केली आमचे मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार आदरणीय चंद्रकांत जी ढवळे सर,आदरणीय पत्रकार वैजनाथ गिरी सर, आदरणीय पत्रकार शिवाभाऊ चिवडे, आदरणीय पत्रकार माधवराव कुरुळेकर, आदरणीय पत्रकार विठ्ठल चिवडे सर  यांनी सचि व  पदासाठी माझी निवड केली.सर्वाच्या सहकार्याने आम्ही कुरुळा भागातील  स्वातंत्र्य काळापासुनरस्त्याचा असलेला आनुसेस भरून काढण्यासाठी आम्ही सर्वांनी अतीशय पेपरच्या माध्यमातून सत्यपरस्थिती  प्रशासनाला दाखवून दिली. आनेक निवेदन. सतत बांधकाम विभागाशी संपर्क लोकप्रतिनिधी संपर्क करत रस्त्याचा प्रश्न सोडवला. बँक, आरोग्य, शैक्षणिक, शेतकऱ्यांनच्या समस्या मांडत सोडवण्यासाठी यश मिळाले हा मनस्वी आनंद मिळाला.आनेक गोरगरीब लोकांनच्या दवाखान्याच्या समस्या सोडवल्य

       या सर्व बाबींचा तसेच गेली काही महिन्यांपासून भारत देशासह संबंध जग कोरोना या विषाणू ला लढा देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे. त्याला तोंड देण्यासाठी जगाला लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण करावी लागली. *डॉक्टर , नर्सेस , पोलीस व इतर संबंधित अधिकारी , कर्मचारी आपापल्या क्षेत्राच्या माध्यमातून आपल्या जीवाची पर्वा न करता सामाजिक भावना जपत निःस्वार्थपणे सेवा करीत आहेत. तसेच याकामी विविध माध्यमांचे प्रतिनिधी , *पत्रकार* ही कुठेच कमी नसून आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजाच्यापुढे वास्तवता पोहचवण्याचे काम करत आहेत. या कठीण काळातही “जनसेवा हिच ईश्वरसेवा” समजून केलेल्या कार्याचा कुठेतरी गौरव व्हावा यासाठी *नांदेड जिल्हा मित्र मंडळ* या सामाजिक संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना *कोरोनावीर* ही सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे सांगून यात पत्रकार म्हणून आम्ही आपली निवड केली असल्याचे सदर सामाजिक संस्थे संचालक नांदेड भूमिपुत्र केशव पाटील नंदवनकर यांनी सांगितले. 

        *नांदेड जिल्हा मित्र मंडळ* या संस्थेने संबंध महाराष्ट्र राज्यात विविध उपक्रम राबवित सामाजिक बांधिलकीचा आपला एक आगळावेगळा ठसा उमटवला आहे , आणि याच संस्थेने माझ्यासख्या सामान्य माणसाच्या आजपर्यंत च्या विविध कामाची पोचपावती म्हणून आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केलेली निवड ही आपल्यासाठी गौरवास्पद असून यातून नव्याने पुन्हा काम करण्याची प्रेरणा मिळाली आणि निस्वार्थपणे सातत्यपूर्ण केलेल्या कामाचे कुठेतरी मोजमाप नक्कीच होत असते याची नकळतपणे जाणीव झाली , कारण  याच वर्षी आमच्या कार्याची दखल घेत कुरुळा ग्रामपंचायत ने  प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 26 जानेवारी 2020 ग्रामभुषन पुरस्कार देऊन आमचा गौरव केला. त्याबद्दल त्यांचेही आणि नांदेड जिल्हा मित्र मंडळ या संस्थेचेही आपण आभार व्यक्त करतो अशी भावना पुरस्कार प्राप्त पत्रकार श्रीराम फाजगे सर यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *