शेकापूर येथिल महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय सहविचार सभा संपन्न ; अभ्यासात सातत्य ठेवा यश नक्कीच तुमच्या हातात येईल – डॉ.गंगासागर गित्ते

कंधार ; महेंद्र बोराळे.

शेकापूर येथिल महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय सहविचार सभेच आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन संस्थेचे सचिव व शेकापूर नगरीचे मा.सरपंच शिवाजीराव पाटील केंद्रे , प्रमुख पाहुणे मा.जिल्हा प.सदस्स व मा.उपसभापती मा.श्री.संभाजीराव पाटील केंद्रे , प्रमुख पाहुणे डाँ.मा.श्री.केशवराव गित्ते साहेब , प्रमुख पाहुणे संस्थेच्या कोषअध्यक्ष डाँ. गंगासागर गित्ते , सहसचिव व शेकापूर ग्रा.पं.सदस्या रेखाताई केंद्रे , उपाअध्यक्षा तारामतीबाई केंद्रे , प्राचार्य मोतिभाऊ केंद्रे , मा.प्रा.संस्थेचे संचालक मुंजाजी शिंदे ,पर्यवेक्षक वसंतराव केंद्रे अदिनी महात्मा फुले व साविञिबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहुन अभिवादन करण्यात आले.

शालेय सहविचार सभा सुरूवात झाली त्यावेळी शाळेतील कर्मचारी वरपडे आर.के.सर ,शेख एम.एम.सर , सौ.इप्पर एस.डी मॕडम,श्रीमंगले सुर्यकांन्त सर , पूरमवार व्यंकटराव सर , पडलवार चंद्रकांन्त सर , मेडके शिवाजी सर , ठोंबरे किशन सर, लोंड अमित सर , बोराळे महेंद्रकुमार सर , केंद्रे मोहित सर, बोईवार अनिलकुमार सर , गित्ते सर , वाघमारे अमोल कनिष्ठ लिपिक , मुकेश केंद्रे सर ,केंद्रे एस.पी सर ,प्रा.सौ रत्नगोले मॕडम , प्रा.केदार ए बी ,प्रा.जायभाये डी एम , प्रा.गुट्टे सर ,

प्रा.नागरगोजे एम एन ,प्रा.नागरगोजे गिरिषकुमार , प्रा.विजय राठोड ,प्रा.पंकज पाटील ,प्रा.भालेराव प्रा.गोविंदराव आडे , माधव चेवले ,गणेश केंद्रे , मधुकर नागरगोजे , गणेश मुंडे , माधव कदम आदी सर्व शिक्षक ,प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी शालेय सहविचार सभेला उपस्थित होते शालेय सहविचार सभा कार्यक्रम सुञसंचलन श्री वरपडे आर.के सर तर तसेच आभार प्रदर्शन श्री पुरमवार व्यंकटराव ईरन्ना सर मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *