कळमनुरी :
तालुक्यातील डोंगरकडा येथील बापूराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोशल डिस्टन्सची काळजी घेऊन साजरा करण्यात आला.
शाळा समिती अध्यक्ष आदरणीय श्री. दत्तरावजी अडकिणे साहेब हे कार्यक्रम माचे अध्यक्ष होते. शाळेचे मु.अ.श्री. नितीन बोंद्रे आणि अध्यक्ष महोदय यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. आणि अध्यक्ष दत्तरावजी अडकिणे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. जे.एस.गावंडे सर यांनी केले. नंतर अध्यक्ष महोदयांनी स्वातंत्र्य दिनाविषयी अनमोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे आभार शाळेचे मु.अ.श्री. नितीन बोंद्रे सर यांनी मानले.
कार्यक्रमासाठी पालक, माजी विद्यार्थी, सर्व शिक्षकवृंद,प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर वर्ग यांची उपस्थिती होती.