आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते मयत कुटुंबियांच्या वारसाला १२ लक्ष रूपयांचे सानुग्रह धनादेशाचे वाटप


लोहा, (प्रतिनिधी)


लोहा तालुक्यातील सावरगाव (न.),कोष्टवाडी येथील ढगफुटीमुळे पुरात वाहून गेलेल्या तीन मयत वारसाना प्रत्येकी ४ लाख रुपये असे एकूण १२ लक्ष रुपये शासकीय सानुग्रह अनुदानाच्या धनादेशाचे वाटप कंधार ,लोहा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते तहसिल कार्यालयात शनिवारी करण्यात आले.


सावरगाव (न.) येथील मयत१)पार्वतीबाई संभाजी दगडगावे यांचे वारस पती संभाजी सदाशिव दगडगावे यांना ४लक्ष रूपयांचा धनादेश वितरित करण्यात आला.
ईतर वारस – ०३ मुले देवानंद संभाजी दगडगावे,विवेकानंद संभाजी दगडगावे,ब्रम्हानंद संभाजी दगडगावे तर मयत २.मनकर्णा बापुराव दगडगावे वारस-पती बापुराव सदाशिव दगडगावे यांना ४लक्ष रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला.ईतर वारस
मुली (३)रेखा शंकर बेंद्रे,मिना गंगाराम वाडीकर,ज्योती दत्ता वाडीकरमुले (२)सदाशिव बापुराव दगडगावे,अमोल बापुराव दगडगावे अशी असून मयत ३-ज्ञानोबा माधवराव वाघमोडे
वारस -पत्नी-सुनिता ज्ञानोबा वाघमोडे यांना ४लक्ष रूपयाचा धनादेश वितरीत करण्यात आला आहे. ईतर वारस-२ मुले कृष्णा ज्ञानोबा वाघमोडे,आर्यन ज्ञानोबा वाघमोडे अशी वारस आहेत.सदरील मयत वारसांच्या कुटुंबीयांना आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते मयत तिन कुटुंबीयांच्या वारसांना एकुण १२ लक्ष रूपयांचे सानुग्रह धनादेशाचे वाटप करण्यात आले.


यावेळी आमदार शामसुंदर शिंदे यांच्या सोबत, जिल्हा परिषद सदस्य ,चंद्रसेन पाटील युवा नेते रोहित पाटील शिंदे , श्याम आण्णा पवार (उपसभापती ख.वि.संघ लोहा),. संचालक सुधाकर सातपुते , सिद्धेश्वर वडजे, सचिन शिरसागर ,नागेश हिलाल, ,शुभम कदम,अमोल गोरे,प्रसाद जाधव,सचिन कल्याणकर, संतोष मुकनर ,अशोक सोनकांबळे , सह पत्रकार बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *