नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या वतीने बाबाराव थोटे यांचा सत्कार

नांदेड ; प्रतिनिधी

नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या वतीने बाबाराव थोटे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिगांबर दादा पेठकर, रामचंद्र येईलवाड, मुकूंदराव चिवडे, पानभोसी नगरीचे उपसरपंच शिवकुमार भोसीकर, रविंद्र सिंग पुजारी, व राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *