खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावतीने दैनंदिन डायरीचे कंधार येथिल पत्रकार व डॉक्टर्सना भेट

कंधार ; प्रतिनिधी

नांदेड जिल्हाचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने काढण्यात आलेल्या दैनंदिन डायरीचे भेट जिल्हातील पत्रकार व डॉक्टर यांना देण्यात आली असल्याची माहीती आज सोमवार दि.२७ सप्टेंबर रोजी भाजपा कंधार तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांनी दिली.

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कंधार येथिल संपर्क कार्यालयात सदरील कारकार्यक्रम घेण्यात आला.यावेळी प्राचार्य किशनरावजी डफडे,माजी जि.प.सदस्य चंदनफुले,संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे सचिव तथा माजी नगराध्यक्षा प्र.चेतनभाऊ केंद्रे,मधुकर पाटील डांगे ,ॲड.गंगाप्रसाद यन्नावार,राजहंस शहापुरे,निलेश गौर,शेख आसेफ,सागर डोंगरजकर,आदीसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *