प्रभागातील अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करेन ; जनसेवक साईनाथ मळगे

कंधार ; प्रतिनिधी

प्रियदर्शनी नगर ,कंधार येथिल अतिशय खराब अवस्थेत कच्चा रस्ता आहे या रस्त्यावरून नीट चालता येत नाही. बरेच दिवसापासून तिथे लाईट ची सुद्धा व्यवस्था नव्हती तेथील नागरिकांनी वेळोवेळी नगरसेवकांना सांगून सुद्धा अडचण सोडवण्यात आली नाही.

तेथील नागरिकांनी तेथील अडचण माझ्या निदर्शनास आणून दिल्यास मी ती अडचण सोडवली आहे.

आपल्या प्रभागातील जे काय छोट्यामोठ्या अडचणी असतील ते माझ्या निदर्शनास आणून द्या होईल तेवढा प्रयत्न करूया अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन जनसेवक तथा संयुक्त ग्रुप महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष साईनाथ मळगे यांनी नगरवाशीयांना केले आहे.
त्यांना 7276749763 या नंबर वर संपर्क साधण्याची विनंती त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *