कंधार ; महेंद्र बोराळे.
शेकापूर येथिल महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि.4 रोजी नुतन विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन संस्थेचे सचिव व शेकापूर नगरीचे मा.सरपंच शिवाजीराव पाटील केंद्रे , प्रमुख पाहुणे मा.जिल्हा प.सदस्स व मा.उपसभापती मा.श्री.संभाजीराव पाटील केंद्रे , प्राचार्य एम.पी केंद्रे सर , पर्यवेक्षक वसंतराव केंद्रे आदीची व्यासपिठावर उपस्थिती होती यावेळी वर्ग 5 ते 7 वी वर्गातील विद्यार्थ्यां सत्कार करण्यात आला व मार्गदर्शन करण्यात आले.
शाळेतील कर्मचारी वरपडे आर.के.सर ,शेख एम.एम.सर , सौ.इप्पर एस.डी मॕडम,श्रीमंगले सुर्यकांन्त सर , पूरमवार व्यंकटराव सर , पडलवार चंद्रकांन्त सर , मेडके शिवाजी सर , ठोंबरे किशन सर, लोंड अमित सर , बोराळे महेंद्रकुमार सर , केंद्रे मोहित सर, बोईवार अनिलकुमार सर , गित्ते सर , वाघमारे अमोल कनिष्ठ लिपिक , मुकेश केंद्रे सर ,केंद्रे एस.पी सर ,प्रा.सौ रत्नगोले मॕडम , प्रा.केदार ए बी ,प्रा.जायभाये डी एम , प्रा.गुट्टे सर , प्रा.नागरगोजे एम एन ,प्रा.नागरगोजे गिरिषकुमार , प्रा.विजय राठोड ,प्रा.पंकज पाटील ,प्रा.भालेराव प्रा.गोविंदराव आडे , माधव चेवले ,गणेश केंद्रे , मधुकर नागरगोजे , गणेश मुंडे , माधव कदम आदी सर्व शिक्षक ,प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम सुञसंचलन श्री वरपडे आर.के सर तर तसेच आभार प्रदर्शन श्री पुरमवार व्यंकटराव ईरन्ना सर मानले.