माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या कंधार येथील निवासस्थानी दुर्गा माते ची प्राणप्रतिष्ठापणा

कंधार ; प्रतिनिधी

माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या कंधार येथील निवासस्थानी दुर्गा माते ची प्राणप्रतिष्ठापणा आज दि.७ रोजी करण्यात आली.

यावेळी जिल्हा कॉग्रेस चे सरचिटणीस संजय भोसीकर, सामजिक कार्यकर्त्या तथा माजी जि.प.सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर, कृष्णाभाऊ भोसीकर, कु. राधाताई पेठकर आदीनी आरती केली.

( छाया विनोद महाबळे )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *