पानभोसी येथे आपले हक्क अधिकार व कायदे विषयक शिबीर संपन्न

कंधार ; प्रतिनिधी

भारत की आजादी का आम्रत महोत्सव निमित्त पानभोसी येथे आपले हक्क अधिकार व कायदे विषयक शिबीराचे आयोजन होते त्यात जिल्हा न्यायाधिश अतुलजी सलगर अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अँड दिगांबर गायकवाड,सरकारी वकील अँड महेश कागणे ,अँड दिलीप कुरुडे, अँड महेश कारामुंगे, अँड रवी केंद्रे,अँड बाबु पाटील, अँड सागर मुखेडकर,अँड गजानन बनसोडे,अँड सागर डोंगरजकर , सरपंच राजश्रीताई भोसीकर यांच्या सह गावकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *