कंधार तालुक्यातील कागणेवाडी येथील रहिवासी अनुसयाबाई मनोहर कागणे (वय ६० वर्ष) यांचे दि. ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, नातू असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता कागणेवाडी येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. अड. रामजी कागणे यांच्या त्या आई होत.