माजी सरपंच बालाजी भुजंगा देवकांबळे यांचा बोरी येथिल महादेव मंदिरात सत्कार

कंधार ;

शंभू महादेव बोरी येथे राजू जयंतराव फडशंभू महादेव मंदिरात भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता . आमंत्रित प्रमुख उपस्थिती माजी सरपंच बालाजी भुजंगा देवकांबळे ग्रामपंचायत सदस्य फुलवळ यांचा सत्कार करण्यात आला .

नागनाथ पाटील , आनंदा पाटील , पंडित पाटील , राजू पाटील , पंडित पाटील कावलगावे,कवलगावे मोहन पाटील वडजे आनंदा पाटील प्रभाकर व्यवहारे – बोरी गावातील नागरिकांनी माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांचा सत्कार केला व त्यांना आगामी निवडणूक लढण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page