श्री रत्नेश्वरी माता नवरात्र महोत्सव छोटी गल्ली कंधार तर्फे कृष्णाभाऊ भोसीकर यांचा सत्कार

कंधार : प्रतिनिधी

श्री रत्नेश्वरी माता नवरात्र महोत्सव छोटी गल्ली कंधार तर्फे कृष्णाभाऊ भोसीकर यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच दुर्गा मातेची आरती करून जयंती मंडळाच्या वतीने संजय शिक्षण संस्था कंधार चे उपाध्यक्ष कृष्णभाऊ भोसीकर यांचा यावेळी जयंती मंडळाचे अध्यक्ष अंकुश प्रेमलवाड, जगदीश धोण्ड, पदाधिकारी यांनी सत्कार केला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *