कंधार : प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील मौजे.घोडज येथे आज दि 15 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त
पंचशिल ध्वजाचे
ध्वजारोहन राष्ट्रवादी शहराध्यक्ष तथा संचालक कृ.उ.बा.स.कंधार राजकुमार केकाटे राष्ट्रवादी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी त्रिशरण पंचशील गाता
प्रल्हाद सोनकांबळे यांनी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील चोंडे हे होते तर प्रमुख पाहुणे माजी सरपंच भगवान पाटील लाडेकर,उपसरपंच अत्माराम पाटील लाडेकर,मा.सरपंच तथा विद्यमान ग्रा.प.स. नागोराव पाटील लाडेकर,ग्रामसेवक बालाजी भायेगांवे,रोजगार सेवक
पंढीत राठोड,
गावातील त्रिंबक सोनकांबळे,
सटवा सोनकांबळे,नामदेव कांबळे,यश सोनकांबळे, मनोज सोनकांबळे,सिद्धार्थ सोनकांबळे,शंकर ढवळे, भाग्यवंत कांबळे आदीची यावेळी उपस्थिती होती.
कार्यक्रमचे सुत्रसंचलन व आभार प्रा.रुपेश कांबळे यांनी मानले.