नगरसेवक शहाजी नळगे यांचा फुलवळ चे माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांच्या वतीने सत्कार

कंधार :

कंधार नगरपालिकेचे युवा नगरसेवक शहाजी अण्णा नळगे यांना वाढदिवसाच्या निमित्य फुलवळ चे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बालाजी देवकांबाळे यांनी सत्कार केला.

यावेळी कोटबाजारचे सरपंच आजीमभाई, बहादरपुरचे युवा नेते सचिन , सुरेश , पत्रकार शेख शादुलभाई आदीची उपस्थिती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *