माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या कंधार येथील निवासस्थानी स्थापना करण्यात आलेल्या दुर्गामातेचे विसर्जन

कंधार : प्रतिनिधी

माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या कंधार येथील निवासस्थानी स्थापना करण्यात आलेल्या दुर्गामाते ची आरती करूण नीरोप देताना जिल्हा कांग्रेस चे सरचिटणीस संजय भोसीकर, सामजिक कार्यकर्त्या तथा माजी जि. प. सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर, कृष्णाभाऊ भोसीकर, यशवंत पाटिल भोसीकर.

(छाया- विनोद महाबळे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *