गुरुवर्य महंत संत एकनाथ नामदेव महाराज उमरज मठाधिपती यांच्या शुभहस्ते शुभारंभ

कंधार: प्रतिनिधी

राज आँप्टीकल कंधार या प्रतिष्ठाणचे नुतनीकरन व स्थलांतर चे शुभारंभ श्री गुरुवर्य महंत संत एकनाथ नामदेव महाराज उमरज मठाधिपती,श्री संत नामदेव महाराज संस्थान उमरज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी शहराध्यक्ष तथा बाजार समिती संचालक राजकुमार केकाटे,भा.ज.पा.शहराध्यक्ष अँड.गंगाप्रसाद यन्नावार,डाँ.रामचंद्र हेडगे
गउळकर,संस्थापक शंतनु कैलासे सर,निलेश गौर,अँड.सागर डोंगरजकर, पत्रकार ज्ञानेश्वर तेलंग होते.

प्रो. प्रा.अँड.पांडुरंग पेठकर यांनी मान्यवरांचा सत्कार करुन आभार व्यक्त केले.गजानन तेलंग,मयुर पेटकर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *