कंधार : प्रतिनिधी
भारत की आजादी का आम्रत महोत्सव निमित्त वाखरड येथे आपले हक्क अधिकार व कायदे विषयक शिबीराचे आयोजन केले होते.
त्यात न्यायाधिश पी. डी. आजादे अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अँड दिगांबर गायकवाड,सरकारी वकील अँड महेश कागण,अँड दिलीप कुरुडे,अँड सागर डोंगरजकर व ग्रामस्त उपस्थित होते.